लाडकी बहीण योजनेचा ‘मे’ महिन्याचा ₹1500 हप्ता या तारखेला जमा होणार
लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा ₹1500 हप्ता या तारखेला जमा होणार लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यापूर्वी एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. मात्र, मे महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्यामुळे महिलांमध्ये चिंता निर्माण झाली होती. हप्त्याच्या वाटपासाठी … Read more