राज्यातील आखिल भारतीय सेवेतील वेतन धारक तसेच निवृत्तीवेतन धारक त्याचबरोबर कुटुंब निवृत्ती वेतन धारकांच्या डी.ए मध्ये वाढ करणेबाबत आज दिनांक 15.05.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .महाराष्ट्र राज्यातील आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना माहे मे महिन्याच्या वेतन देयकासोबत डी.ए मध्ये 02 वाढ करणेबाबत तसेच माहे 01.01.2025 पासुन डी.ए थकबाकी अदा करणेबाबत अधिकृत्त शासन निर्णय

