महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये रिक्त पदांची भरती जाहीर, MAHA Security Recruitment 2025
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती २०२५MAHA Security Recruitment 2025 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (Maharashtra State Security Corporation – MSSC) मार्फत सहसंचालक (Joint Director) आणि सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी (Security Supervisory Officer) या पदांसाठी एकूण ३० रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अर्ज प्रक्रिया २३ … Read more