राज्य वेतन त्रुटी निवारण समितीनुसार, विभागानुसार पदांची नावे आणि सुधारित वेतनश्रेणीची यादी प्रसिद्ध
राज्य वेतन त्रुटी निवारण समिती (खुल्लर समिती) ने आपला अंतिम अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असून, सदर अहवालास सरकारकडून मान्यता प्राप्त झाली आहे. या अहवालानुसार विविध विभागांतील पदांबाबत सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहे. या वेतनश्रेणी अहवालामध्ये, राज्यातील विविध न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या याचिकांचा विचार करून खुल्लर समितीने सुधारित वेतनश्रेणी दिनांक 01 जानेवारी 2016 पासून काल्पनिक … Read more