या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर: (DA) महागाई भत्त्यात ५% वाढ
या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर: महागाई भत्त्यात (DA) मध्ये ५% वाढ परंपरेनुसार, केंद्र सरकारने जेव्हा कर्मचाऱ्यांचा डीए वाढवतो, तेव्हा राज्य सरकार देखील आपले कर्मचाऱ्यांचे डीए वाढवत असे. मात्र, मागील काही वर्षांत ही परंपरा खंडित झाली होती आणि राज्य कर्मचारी डीएच्या बाबतीत मागे पडले होते. यावेळी सरकारने वाढीव डीए तर दिला आहेच, शिवाय एरियरही हप्त्यांमध्ये … Read more