महागाई भत्ता 55% (DA) मध्ये 02 टक्के वाढ; शासन निर्णय GR निर्गमित, दिनांक – 15.5.2025

महागाई भत्ता (Dearness Allowance) मध्ये 02 टक्के वाढ – महाराष्ट्र शासनाचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक 15 मे 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय (GR) निर्गमित केला असून त्यानुसार महागाई भत्ता (DA) मध्ये 02 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय आखिल भारतीय सेवेमधील (All India Services) अधिकारी वर्गासाठी लागू करण्यात येत आहे. … Read more

देवस्थान वतन जमिनीच्या खरेदी-विक्री बाबत शासनाचा मोठा निर्णय

देवस्थान वतन जमिनीच्या खरेदी-विक्री बाबत शासनाचा मोठा निर्णय राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेत देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर तात्पुरती बंदी घातली आहे. यानुसार, या प्रकारच्या जमिनींसंबंधी कोणताही खरेदी-विक्री दस्त नोंदणीसाठी स्वीकारला जाणार नाही. परिपत्रकाची माहिती – GR 2025 १३ मे २०२५ रोजी उपमहानिरीक्षक, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयातून एक परिपत्रक जारी करण्यात आले. … Read more

राज्यातील गायरान जमिनी अतिक्रमण हटविणेबाबत शासनाचा महत्त्वाचा शासन निर्णय

गायरान जमीन : राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय राज्यातील गायरान जमिनीबाबत महत्त्वाचा शासन निर्णय घेतला गेला आहे. आता गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील गायरान जमिनी अतिक्रमणमुक्त होणार असून यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या संदर्भात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या तसेच राज्य शासनानेही कोर्टात शपथपत्र सादर … Read more