लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) बाबत मोठी अपडेट – अर्थमंत्री अजित पवार
Ajit Pawar Big Update on Ladki Bahin Yojana सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले आहे की काही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ही योजना मागील वर्षी जून महिन्यात सुरू करण्यात आली होती. यामध्ये ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच … Read more