BIG BREAKING : पूर्वमोसमी पाऊस तूफान कोसळणार, ५ दिवस धुमाकूळ; राज्यात आज येलो अलर्ट जारी
महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा : पुढील ५ दिवस धुमाकूळ राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. काही भागांमध्ये पाऊस इतका मुसळधार असेल की समोरचं काही दिसणार नाही, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर गेल्या … Read more