पीएम किसान योजनेचा 20 वा हफ्ता या दिवशी मिळणार; तारीख फिक्स
पीएम किसान योजनेचा 20 वा हफ्ता या दिवशी मिळणार; तारीख फिक्स पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हफ्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. सध्या शेतकरी २० व्या हफ्त्याची प्रतिक्षा करत आहेत. थेट बँक खात्यात रक्कम जमा पीएम किसान योजनेत मिळणारी … Read more