भारतीय पोस्टात 21,413 जागांची GDS तिसरी मेरिट यादी 2025 जाहीर, तुमचे नाव यादीत पहा

India Post GDS 3rd Merit List 2205 OUT : भारतीय पोस्ट जीडीएस तिसरी मेरिट यादी 2025 प्रसिद्ध भारतीय पोस्टाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी तिसरी मेरिट यादी अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर प्रसिद्ध केली आहे. या यादीत विविध राज्यांतील उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. जे उमेदवार पहिल्या व दुसऱ्या यादीत निवडले गेले नव्हते, त्यांनी आता आपले … Read more