पोस्ट ऑफिस PPF योजना : ₹50,000 रूपये जमा केल्यास मिळतील ₹34 लाख 36,005 रूपये
पोस्ट ऑफिस PPF योजना: 50,000 रूपये जमा केल्यास मिळतील 34,36,005 रूपये केंद्र सरकारने सामान्य नागरिकांसाठी विविध बचत योजना सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व दिलं जातं. अशाच योजनांपैकी एक विश्वासार्ह योजना म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF). ही योजना दीर्घ मुदतीसाठी स्थिर परतावा मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. PPF खात्यावरील व्याजदर आणि खात्याचे वैशिष्ट्य सध्या … Read more