Maharshtra rain : पुढील ४ दिवस अत्यंत महत्त्वाचे, कुठे होणार पाऊस? हवामान खात्याचा अंदाज

Maharshtra rain : पुढील ४ दिवस अत्यंत महत्त्वाचे, कुठे होणार पाऊस? हवामान खात्याचा अंदाज महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात सर्वदूर पावसाचा अनुभव गेल्या काही दिवसांपासून कोकण, मुंबई, पुणे आणि इतर जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. यंदाचा मान्सून कोकणात दाखल झाला असून … Read more

Maharashtra Rain Alert : येत्या २४ तासांत राज्यात पावसाचा जोर वाढणार; १०० ते १५० मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा इशारा

Maharashtra Rain Alert : येत्या २४ तासांत राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने कोकण आणि घाटमाथ्याच्या भागात १०० ते १५० मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या भागात मुसळधार … Read more

महाराष्ट्रात 20 मे ते 30 मे दरम्यान मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात मे अखेरीस मुसळधार पावसाची शक्यता२० मे २०२५ ते ३० मे २०२५ या दहा दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हा अंदाज वर्तवला आहे. हा पाऊस मान्सूनपूर्व असूनसुद्धा अतिशय जोरात पडेल. त्यामुळे अनेक ठिकाणी ओढे-नाले भरून वाहण्याची शक्यता आहे. मुंबई आणि कोकणात सर्वाधिक पाऊस मुंबईत २२ मेपासूनच मुसळधार पावसाला … Read more

Rain Alert : महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा : अनेक जिल्ह्यांत ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी

Rain Alert : महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा : अनेक जिल्ह्यांत ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसामुळे तापमानात काहीशी घट झाली असली तरी अनेक भागांमध्ये तापमान ४० अंशांपेक्षा अधिक नोंदले गेले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज (ता. १४) राज्यात वादळी पावसाची शक्यता कायम आहे. विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार … Read more