Maharashtra SSC Result 2025: दहावीचा निकाल यंदा ९४.१० टक्के, येथे चेक करा
Maharashtra SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज दहावीचा (SSC) निकाल जाहीर करण्यात आला. यंदा राज्यभरातील विद्यार्थ्यांनी यशाची उच्च पातळी गाठली असून एकूण ९४.१० टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे. राज्यभरातील ९ विभागांतील एकूण १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी जवळपास १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या परीक्षा … Read more