महाज्योती मोफत टॅबलेट योजना : दहावी उतीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब्लेट; लिंक आणि संपूर्ण माहिती पहा

Mahajyoti Tab Registration 2025-27: अर्ज करामहाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूरच्या वतीने 2025-27 साठी मोफत टॅब्लेट योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना JEE/NEET/MHT-CET पूर्वतयारीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. योजनेचा उद्देश व फायदे महाज्योती मार्फत इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJ/NT), तसेच विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना … Read more