कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कनिष्ठ लिपीक, शिपाई, भुईकाटा ऑपरेटर, विजतंत्री, वाहन चालक पदांची भरती
एकूण पदसंख्या: १४
पदांची नावे व पदसंख्या:
- कनिष्ठ लिपिक: ०३ पदे
- शिपाई: ०७ पदे
- भुईकाटा ऑपरेटर: ०२ पदे
- विजतंत्री (इलेक्ट्रीशियन): ०१ पद
- वाहनचालक: ०१ पद
शैक्षणिक पात्रता:
- कनिष्ठ लिपिक: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स, तसेच मराठी टायपिंग (३० श.प्र.मि.) किंवा इंग्रजी टायपिंग (४० श.प्र.मि.) प्रमाणपत्र.
- शिपाई: दहावी उत्तीर्ण.
- भुईकाटा ऑपरेटर: ITI फिटर आणि MS-CIT किंवा समतुल्य कोर्स.
- विजतंत्री: ITI इलेक्ट्रीशियन आणि MS-CIT किंवा समतुल्य कोर्स.
- वाहनचालक: दहावी उत्तीर्ण आणि चारचाकी/जड वाहन चालवण्याचा परवाना.
वयोमर्यादा:
- खुला प्रवर्ग: १८ ते ३८ वर्षे
- राखीव प्रवर्ग: १८ ते ४३ वर्षे
परीक्षा शुल्क:
- खुला प्रवर्ग: ₹७००/-
- राखीव प्रवर्ग: ₹५००/-
वेतन श्रेणी:
- कनिष्ठ लिपिक: ₹१९,९००/- ते ₹६३,२००/-
- शिपाई: ₹१५,९००/- ते ₹४७,६००/-
- भुईकाटा ऑपरेटर: ₹२५,५००/- ते ₹८१,१००/-
- विजतंत्री: ₹२५,५००/- ते ₹८१,१००/-
- वाहनचालक: ₹१९,९००/- ते ₹६३,२००/-
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख: १९ मे २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २ जून २०२५
अधिकृत वेबसाइट:
http://apmcchhatrapatisambhajinagar.com/
महत्वाच्या लिंक्स
- जाहिरात वाचण्यासाठी: [येथे क्लिक करा]
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: [येथे क्लिक करा]