महिला व बाल विकास विभाग अंतर्गत भरती महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र (WCD Maharashtra)” अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) भरती २०२५ संदर्भातील आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी ही माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र भरती २०२५
Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra (ICDS) Bharti 2025
Pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र अंतर्गत मुख्यसेविका / पर्यवेक्षिका गट-क या पदांसाठी एकूण 272 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 30 एप्रिल 2025 पासून सुरु होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मे 2025 आहे.
भरतीची माहिती
- पदाचे नाव: मुख्यसेविका / पर्यवेक्षिका गट-क (Mukhya Sevika / Supervisor Group-C)
- पदसंख्या: 272 पदे
- नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र
- वेतनश्रेणी: S-13, रुपये 35,400 – 1,12,400
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा
- खुला प्रवर्ग: किमान 21 वर्षे आणि कमाल 38 वर्षे
- मागासवर्गीय प्रवर्ग: किमान 21 वर्षे आणि कमाल 43 वर्षे
अर्जाची प्रक्रिया
- अर्जाची पद्धत: ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 30 एप्रिल 2025, सकाळी 11:00 वाजता
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 मे 2025, रात्री 11:55 वाजेपर्यंत
निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड CBT (Computer Based Test) च्या आधारे होणार आहे.
अर्ज शुल्क
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
- मागासवर्गीय उमेदवार: ₹900/-
महत्त्वाचे दुवे
- अधिकृत जाहिरात (PDF): [इथे क्लिक करा]
- ऑनलाईन अर्ज: [इथे क्लिक करा]
- अधिकृत वेबसाइट: www.maharashtra.gov.in
- नवीन अपडेट्ससाठी वेबसाइट: येथे क्लिक करा
ही भरती ही महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत एक उत्तम संधी आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा.