केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार; मंत्रिमंडळाचा निर्णय
केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ही जातीय जनगणना मूळ जनगणनेचा एक भाग म्हणूनच घेतली जाईल. जनगणना प्रक्रिया यावर्षी सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल. त्यामुळे … Read more