भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागांतर्गत कार्यरत पुणे सीमाशुल्क आयुक्तालयाने 2025 साली विविध गट ‘क’ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सीमॅन, ग्रीजर आणि ट्रेड्समॅन या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची एक उत्तम संधी आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा पूर्ण करणारे उमेदवार दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करू शकतात.
Pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |