BEST mumbai bharti 2025 : BEST मुंबई मध्ये बस ड्रायव्हर पदांची भरती सुरु
बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट (BEST), मुंबई अंतर्गत “बस चालक” पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. एकूण 350 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित आगारात प्रत्यक्ष जाऊन सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 मे 2025 आहे.
भरती तपशील (BEST Mumbai Bharti 2025 Details)
तपशील | माहिती |
---|---|
पदाचे नाव | बस चालक |
पदसंख्या | 350 जागा |
शैक्षणिक पात्रता | 1) अवजड वाहन चालवण्याचा परवाना व किमान 2 वर्षांचा अनुभव 2) आर.टी.ओ. सार्वजनिक सेवा वाहन चालन बिल्ला (PSV Batch) आवश्यक |
वयोमर्यादा | 21 ते 60 वर्षे |
नोकरी ठिकाण | मुंबई |
पगार | रु. 20,851/- (मूळ वेतन + महागाई भत्ता + घरभाडे भत्ता) याशिवाय: गणवेष भत्ता, भविष्य निर्वाह निधी, ESIC, सार्वजनिक सुट्ट्यांचा भत्ता, मोफत बस पास, एक वर्षानंतर रजा, वार्षिक बोनस, पगारवाढ, प्रशिक्षण भत्ता |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | संबंधित आगार – मुंबई सेंट्रल, देवनार, घाटकोपर, मुलुंड, मागाठाणे, गोराई |
संपर्क क्रमांक | 9619312656, 9869826201, 9967839131, 9324756592 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 मे 2025 |
अधिकृत वेबसाईट | www.bestundertaking.com |
PDF जाहिरात | PDF पाहा |

अर्ज कसा करावा (How to Apply)
- अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
- अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज संबंधित आगार कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन सादर करावा.
- अर्ज 15 मे 2025 पूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी PDF जाहिरात नक्की पहा.
महत्वाची सूचना:
या भरतीबाबत अधिक माहिती हवी असल्यास, कृपया दिलेली अधिकृत जाहिरात पहा. ही माहिती आपल्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत करा.